आमच्या गावा बद्दल
ग्रामपंचायत चौगांव (हिंगणे), तालुका धुळे, जिल्हा धुळे हे गाव नैसर्गिक सौंदर्य, सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक एकतेसाठी ओळखले जाते. गावाचे मुख्य उत्पन्न साधन शेती असून पिकांच्या विविधतेमुळे हे गाव कृषी क्षेत्रात प्रगतशील मानले जाते. गावातील लोकसंख्या साधी, कष्टाळू व सहकार्यशील असून विकासकामांमध्ये सर्वांचा सक्रिय सहभाग आढळतो. पिण्याचे पाणी, रस्ते, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण या सर्व क्षेत्रांत ग्रामपंचायतीने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गावात अंगणवाडी, प्राथमिक शाळा, आरोग्य उपकेंद्र, स्ट्रीटलाईट व्यवस्था आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत. विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबवून गावाचा सर्वांगीण विकास साधण्यास ग्रामपंचायत कटिबद्ध आहे. शांत, स्वच्छ आणि हरित वातावरणामुळे चौगांव (हिंगणे) हे राहण्यासाठी तसेच प्रगतीसाठी आदर्श गाव म्हणून उदयास येत आहे.
अधिकारी आणि कर्मचारी
ग्रामपंचायतीचे महत्त्वाचे पदाधिकारी आणि त्यांची संपर्क माहिती

सरपंच
श्रीमती.लिलाबाई सिताराम बागले

उपसरपंच
श्री.गणेश रखमाजी बाचलकर

ग्रामपंचायत अधिकारी
श्री.विजय साहेबराव सैंदाणे
ग्रामपंचायत सदस्य
ग्रामपंचायतीच्या विकासासाठी निवडून आलेले लोकप्रतिनिधी व पदाधिकारी.

सदस्य
श्री.तुकाराम देवराम शिंदे

सदस्य
श्री.जगन्नाथ नथ्थु मासुळे

सदस्य
डॉ.श्री.अजयकुमार नथ्थु देवरे

सदस्य
सौ. आक्काबाई आनाजी सोनवणे

सदस्य
श्रीमती.यमुनाबाई बाबुलाल महाले

सदस्य
सौ.विमलबाई लोटन खैरनार

सदस्य
सौ.सुमन बन्सीलाल पवार

सदस्य
श्रीमती.सुशिलाबाई भाईदास माळीच

सदस्य
सौ.संगीता रवींद्र बोरसे

सदस्य
सौ.सुवर्णा कमलाकर गर्दे

सदस्य
सौ.रुखमाबाई पांडुरंग सोनवणे
गावाची माहिती
ग्रामपंचायत
चौगांव (हिंगणे)
ग्रामपंचायत स्थापना
04/11/19
क्षेत्रफळ
3300 हेक्टर
तालुका
धुळे
जिल्हा
धुळे
राज्य
महाराष्ट्र
लोकसंख्या (२०११)
5092
पुरुष
2611
स्त्री
2481
कुटुंब संख्या
971
मतदारांची संख्या
4686
लागवडी योग्य क्षेत्र
1721 आर
बागायत क्षेत्र
1197 आर
शेतकरी संख्या
1130
एकूण क्षेत्रफळ
3300 आर
अंगणवाडी
6
जिल्हा परिषद शाळा
2
स्ट्रीट लाईट पोल
332
तलाठी ऑफिस
१
आरोग्य उपकेंद्र
१
सार्वजनिक विहार
२
सार्वजनिक बोअर
0
नळ कनेक्शन
852
महिला बचत गट
52
प्रधानमंत्री घरकुल लाभार्थी
472